Thursday, 13 June 2013

Very funny

चंप्या आणि चिंगी एकमेकांना खुप
दिवसांनी भेटतात,

आणि एकमेकांना आनंदाने
मिठी मारतात..
...
...

पण तेव्हा चंप्याला एक भलतीचं लहर
येते,

तो चिंगीचं व्याकरण चेक
करण्यासाठी तिला विचारतो..
.
.
.
चिंगे मला एक सांग,

मिठीतला
\'मि\'
पहिला की दुसरा..


.
.
.
.
.
.
.

चिँगीः पाचवा..

(चंप्या कोमात चिंगी प्रेमात)..
If You Enjoyed This Post Please Take 5 Seconds To Share It.

0 comments:

Total Pageviews

Powered by Blogger.